औरंगाबाद- औरंगाबादहून नाशिकला जाणाऱ्या शिवशाही बसचा
राष्ट्रीय महामार्गावरील फतीयाबाद अपघात झाला. बस रस्त्याच्या कडेला उतरल्याने हा
अपघात झाला. सुदैवाने यात जिवितहानी झालेली नाही.
औरंगाबादहून नाशिककडे जाणाऱ्या शिवशाहीचा अपघात